about

shreyash feed ads 2

 

 नमस्कार , 

माझे नाव श्रुतिक मोहन कोल्हे आहे. 

       मी आळंदी मध्ये केदारेश्वर महाराज यांच्या संस्थेत वारकरी शिक्षण घेत आहे.  

          जग हे नवीन टेकनॉलॉजि च्या दिशेने चाललं आहे. तर वारकरी संप्रदायाची जपवणूक व्हावी, एक टेकनॉलॉजिचा आधार  मिळावा, इंटरनेट च्या जगात वारकरी संप्रदायाची  ओळख व्हावी,  यासाठी मी आणि माझ्या मोठ्या भावाने मिळून हि site तयार केली आणि मला खात्री आहे कि तुम्हाला माझा हा उपक्रम नक्की आवडेल. 

         जर आपल्याला वारकरी संबंधित काही पाहिजे असंल  तर माझा ई-मेल ऍड्रेस skcoder510@gmail.com हा आहे. मला ई-मेल करा व आमची टीम आपल्याला नक्की मदत करतील अशी माझी खात्री आहे. 

  ।। राम कृष्ण हरी ।।

majhi Mauli