गौळणी संग्रह

shreyash feed ads 2
Sr. No Gavalani
1 तुझ्या मुरलीची ध्वनी | अकल्पित पडली कानीं
2 मस्तकीं ठेवोनियां डेरा | करुं निघाली विकरा | साच करीतसे पुकारा | म्हणे गोविंद घ्या वो
3 कृष्णाला भुलविलें गोपीने
4 फणस जंबीर कर्दळी दाटा । हाती घेउनी नारंगी फाटा
5 कान्होबा कान्होबा | निवडी आपुली गोधने
6 कशी जाऊं मी वॄंदावना । मुरली वाजवी कान्हा
7 कान्होबा तुझी घोंगडी चांगली । आम्हांसी कां दिली वांगली रे
8 कुणीतरी सांगा गे । माझा कृष्ण देखिला काय
9 गौळणी बांधिती धारणासि गळा । खेळे त्या गोपाळांमाजी ब्रम्ह
10 अद्वय आनंद तो हा परमानंद । शोभे सच्चिदानंद विटेवरी
11 भुलविले वेणुनादे । वेणु वाजविला गोविंदे
12 असा कसा देवाचा देव बाई ठकडा, देव एक पायानी लंगडा
13 जाऊ कशी सांग मी जाऊ कशी सांग | फिरारे माघारा जरा थांब थांब थांब
14 वृंदावनी वेणु कवणाचा माये वाजे । वेणुनादे गोवर्धनु गाजे
15 सुंदर माझें जातें गे फ़िरे बहुतेकें । ओव्या गाऊं कौतुकें तूं येरे बा विठ्ठला
16 जयाचिये दारी सोन्याचा पिंपळ । अंगी ऐसे बळ रेडा बोले
17
18 अधरी धरूनि वेणु । वेणु वाजविला कोणी नेणु
पाहिला नंदाचा नंदन । तेणे वेधियेले मन