खूप सुंदर मनाला भावणारी मराठी अभंग संग्रह | majhi mauli

shreyash feed ads 2
Sr. no Abhang
1 आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकळा हरीच्या दासा
2 सुख अनुपम संतांचे चरणीं । प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे
3 विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा
4 गोकुळी जे शोभलें । तें विटेवरी देखिलें
5 शरीराची होय माती । कोणी न येती सांगाती
6 पंढरीसी जारे आल्यानो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग
7 आतां होणार तें होवो पंढरीनाथा । न सोडी सर्वथा चरण तुझे
8 वारकरी पंढरीचा । धन्य धन्य जन्म त्याचा
9 कोण आम्हां पुसे सिणलें भागलें । तुजविण उगलें पांडुरंगा
10 प्राण समर्पिला आम्ही । आतां उशीर कां स्वामी
11 गणराया लवकर येई । भेटी सकळांसी देई
12 सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया
13 आवडे पंढरी भीमा पांडुरंग । चंद्रभागा लिंग पांडुरंग
14 आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहातां लोचन सुखावलें
15 कृपाळू सज्जन तुम्ही संतजन । हें चि कृपादान तुमचें मज
16 कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा
17 नाम घेतां वांयां गेलां । ऐसा कोणें आईंकिला
18 देव घरा आला । भक्ती सन्माने पूजिला
19 हरि बोला हरि बोला नाहितरी अबोला । व्यर्थ गलबला करूं नका
20 अर्पुनिया देवा भावाचे मोदक । भावे विनायक पूजा करु
21 रुप सावळें सुकुमार । कानीं कुडंलें मकराकार
जळे माझी काया लागला वोणवा । धांव रे केशवा मायबापा
22 ऐसी जगाची माऊली । दत्तनामें व्यापुनि ठेली
23 पक्षी आंगणीं उतरती । तें कां पुरोनिया राहती
24 विसांवा विठ्ठल सुखाची साउली । प्रेमेपान्हा घालीं भक्तांवरी
25 राम नामाचा महिमा । संत जाणताती सीमा
26 घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें
27 लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा
28 ज्ञानाचा सागर । सखा माझा ज्ञानेश्वर
29 आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव । दैवताचे नाव सिद्धेश्‍वर
30 आम्हां घरीं धन शब्दाचीं रत्नें । शब्दाचीं शस्त्रें यत्न करूं
31 जा रे तुम्ही पंढरपुरा । सोयरा दीनांचा तो खरा
32 आम्हां घरीं धन शब्दाचीं रत्नें । शब्दाचीं शस्त्रें यत्न करूं
33 शिव शिव अक्षरें दोन । जो जपे रात्रंदिन
34 नमो ज्ञानेश्र्वरा नमो ज्ञानेश्र्वरा | निवृत्ती उदारा सोपान देवा
35 जगीं ऐसा बाप व्हावा । ज्याचा वंश मुक्तिस जावा
36 आतां माझी चिंता तुज नारायणा । रुक्मिणीरमणा वासुदेवा
37 आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा
38 सांग पांडुरंगा मज हा उपाव । जेणें तुझे पाव आतुडति
39 गोकुळीच्या सुखा । अंतपार नाहीं लेखा
40 आजि आनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति ह्मणती गोविंदु रे
41 अमृताचीं फळें अमृताची वेली । ते चि पुढें चाली बीजाची ही
42 अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक
43 आमुचि मिरास पंढरी । आमुचें घर भीमातिरीं
44 या रे नाचू प्रेमानांदे, विठ्ठल नामाचिया छंद
45 आम्ही जातों तुम्ही कृपा असों द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी
45 पहा ते पांडव अखंड वनवासी । परि त्या देवासी आठविती
46 तिर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं
47 श्रीज्ञानराजें केला उपकार । मार्ग हा निर्धार दाखविला
48 चोखामेळा संत भला । तेणें देव भुलवीला
49 तुळशीचे बनीं । जनी उकलीत वेणी
50 माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी | चंद्रभागेतीरी उभा वाटेवरी
51 आपुला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंवीण जीवा सुख नव्हे
52 मुंगी उडाली आकाशी। तिने गिळिले सूर्याशी
53 ब्रह्ममूर्ति संत जगीं अवतरले । उद्धरावया आले दीनजनां
54 भाग्यवंता घरी भजन कीर्तन । त्याची वाट पाहे रघुनंदन
55 माझ्या वडिलांचे दैवत । कृपाळू हा पंढरीनाथ
56 देवा माझे मन लागो तुझे चरणी । संसार व्यसनी पडोनेदी
57 पाहिला नंदाचा नंदन । तेणे वेधियेले मन
58 ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला
59 वैकुंठ पंढरी भिंवरेचे तीरीं । प्रत्यक्ष श्रीहरी उभा तेथें
60 वेढा वेढा रे पंढरी । मोर्चे लावा भीमातिरीं
61 अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ । भक्तांचा कृपाळ पांडुरंग
62 अमृताहुनि गोड नाम तुझें देवा । मन माझें केशवा कां वा नेघे
63 आम्ही काय कुणाचे खातो | श्री राम आम्हाला देतो
64 अलंकपुरासी पांडुरंग गेले | समाधिस्त केले ज्ञानदेवा
65 अबीर गुलाल उधळीत रंग |नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
66 विठठलाचें नाम जे माऊलिचे ओठीं । विठो तिचें पोटीं गर्भवासी
67 नाम तेंचि रुप रुप तेंचि नाम । नामरुप भिन्न नाहीं नाहीं
68 सदगुरू कृपेने उजळला दीप | कळले स्वरूप तुजे देवा
69 धन्य धन्य नामदेवा। केला उपकार जीवा
70 नाम पावन तिही लोकीं । मुक्त झालें महा पातकी
71 ध्यानीं ध्यातां पंढरिराया । मनासहित पालटे काया
72 कृपा करी पंढरीनाथा । दीनानाथ तूं समर्था
73 यातीकुळ गेले माझे हरपोनी । श्रीरंगावाचुनी असु नेने
74 नाम घेताम भगवंताचें । पाश तुटती भवाचे
75 याजसाठी केला होता अट्टाहास । शेवटाचा दिस गोड व्हावा
76 धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं
77 आम्ही विठोबाचे दूत । यम आणूं शरणागत
78 देखोनियां पंढरपुर । जीवा आनंद अपार
79 जननिये जिवलगे येवो पांडुरंगे । शिणलों भेटि दे गे एक वेळां
80 येई वो येई वो येईधांवोनियां । विलंब कां वायां लाविला कृपाळे
81 तुकाराम तुकाराम | नाम घेता कापे यम
82 आपुलिया बळे नाही मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची
83 सुखाचें हे सुख श्रीहरी मुख । पाहतांही भूक तहान गेली
84 धन्य आजी दिन संत दर्शनाचा । आनंत जन्मी चा क्षीण गेला
85 सुखसागर आपण व्हावे | जगा बोधे नीववावे
86 तुं माझा स्वामी मी तुझा रंक । पाहतां न दिसे वेगळिक
87 विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे
88 वाराणसी यात्रे जाईन । प्रयाग तीर्थ पाहीन
89 तुझी सेवा करीन मनोभावें वो । माझें मन गोविंदी रंगलें वो
90 माझ्या जीवींची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी
91 इवलेसे रोप लावियेलें द्वारी । त्याचा वेलु गेला गगनावरी
92 श्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी
93 उदार तुम्ही संत । मायबाप कृपावंत
94 कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया । वेळ कां सखया लावियेला
95 पक्षिणी प्रभाति चारियासी जाये । पिलुवाट पाहे उपवासी
96 दुरुनि आलों तुझिया भेटी । सांगावया जिवींच्या गोष्टी गा विठोबा
97 पाहूं द्यारे मज विठोबाचें मुख । लागलीसे भूक डोळां माझ्या