ध्यानीं ध्यातां पंढरिराया । मनासहित पालटे काया Shreyesh kolhe October 17, 2021 October 19, 2021 shreyash feed ads 2 ध्यानीं ध्यातां पंढरिराया । मनासहित पालटे काया ॥१॥तेथें बोला कैची उरी । माझें मीपण जाला हरि ॥ध्रु.॥चित्तचैतन्यीं पडतां मिठी । दिसे हरिरूप अवघी सृष्टि ॥२॥तुका म्हणे सांगों काय । एकाएकीं हरिवृत्तिमय ॥३॥ Abhang Twitter Telegram Pinterest Linkedin Tumblr Line Email Salin link
Post a Comment