श्रीमद्भागवत गीता | अध्याय १४ ( गुणत्रयविभाग योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 14 (GuntrayVibhag yog) maulimajhi-blogger

shreyash feed ads 2

श्रीमद्भागवत गीता | अध्याय १४ ( गुणत्रयविभाग योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 14 (GuntrayVibhag yog) maulimajhi-blogger

|| गुणत्रयविभाग योग ||

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 












श्रीमद्‌भगवद्‌गीता : चौदावा अध्याय (गुणत्रयविभागयोग)
मूळ चौदाव्या अध्यायाचा प्रारंभ
अथ चतुर्दशोऽध्यायः
श्रीभगवानुवाच: परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम्‌ ।
यज्ज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः ॥ १४-१ ॥

इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः ।
सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च ॥ १४-२ ॥

मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन्गर्भं दधाम्यहम्‌ ।
सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत ॥ १४-३ ॥

सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः ॥
तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता ॥ १४-४ ॥

सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसम्भवाः ।
निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्‌ ॥ १४-५ ॥

तत्र सत्त्वं निर्मलत्वात्प्रकाशकमनामयम्‌ ।
सुखसङ्गेन बध्नाति ज्ञानसङ्गेन चानघ ॥ १४-६ ॥

रजो रागात्मकं विद्धि तृष्णासङ्गसमुद्भवम्‌ ।
तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसङ्गेन देहिनम्‌ ॥ १४-७ ॥

तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम्‌ ।
प्रमादालस्यनिद्राभिस्तन्निबध्नाति भारत ॥ १४-८ ॥

सत्त्वं सुखे सञ्जयति रजः कर्मणि भारत ।
ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे सञ्जयत्युत ॥ १४-९ ॥

रजस्तमश्चाभिभूय सत्त्वं भवति भारत ।
रजः सत्त्वं तमश्चैव तमः सत्त्वं रजस्तथा ॥ १४-१० ॥

सर्वद्वारेषु देहेऽस्मिन्प्रकाश उपजायते ।
ज्ञानं यदा तदा विद्याद्विवृद्धं सत्त्वमित्युत ॥ १४-११ ॥

लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमः स्पृहा ।
रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ ॥ १४-१२ ॥

अप्रकाशोऽप्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च ।
तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनन्दन ॥ १४-१३ ॥

यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत्‌ ।
तदोत्तमविदां लोकानमलान्प्रतिपद्यते ॥ १४-१४ ॥

रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते ।
तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते ॥ १४-१५ ॥

कर्मणः सुकृतस्याहुः सात्त्विकं निर्मलं फलम्‌ ।
रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलम्‌ ॥ १४-१६ ॥

सत्त्वात्सञ्जायते ज्ञानं रजसो लोभ एव च ।
प्रमादमोहौ तमसो भवतोऽज्ञानमेव च ॥ १४-१७ ॥

ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः ।
जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥ १४-१८ ॥

नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति ।
गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति ॥ १४-१९ ॥

गुणानेतानतीत्य त्रीन्देही देहसमुद्भवान्‌ ।
जन्ममृत्युजरादुःखैर्विमुक्तोऽमृतमश्नुते ॥ १४-२० ॥

अर्जुन उवाच: कैर्लिङ्गैस्त्रीन्गुणानेतानतीतो भवति प्रभो ।
किमाचारः कथं चैतांस्त्रीन्गुणानतिवर्तते ॥ १४-२१ ॥

श्रीभगवानुवाच: प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव ।
न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति ॥ १४-२२ ॥

उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते ।
गुणा वर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेङ्गते ॥ १४-२३ ॥

समदुःखसुखः स्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः ।
तुल्यप्रियाप्रियो धीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः ॥ १४-२४ ॥

मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः ।
सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते ॥ १४-२५ ॥

मां च योऽव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते ।
स गुणान्समतीत्यैतान्ब्रह्मभूयाय कल्पते ॥ १४-२६ ॥

ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहममृतस्याव्ययस्य च ।
शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च ॥ १४-२७ ॥

मूळ चौदाव्या अध्यायाची समाप्ती
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥



गीता वाचताना प्ले करा



|| अध्याय चौदाव् ||

श्रीभगवान म्हणाले,


        श्रेष्ठ असे पुन्हा सांगेण जे ज्ञानांतले ते ज्ञान उत्तम आहे आणि जे जाणून सर्व मुनीजन परम सिद्धिला(मुक्तिला) प्राप्त झाले आहेत।|।11।


        हे ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपात प्राप्त झालेले पुरूष सुष्टीच्या आरंभी पुन्हा जन्म घेत नाही व प्रलयकाळी व्याकूळ होत नाही।।21।


        हे अर्जुना ! महद्‌- ब्रह्मरूप “प्रकृति” माझी योनी म्हणजे गर्भास्थान आहे आणि त्या गर्भास्थानात मी बीज(जीव) अर्पण करतो, ज्यामूळे त्या जड-चेतनाच्या संयोगाने या सर्व जीवांची उत्पत्ति होते।।31।


        हे अर्जुना ! ज्या योनीमध्ये(प्रकृतित) जे समस्त शरीरधारी जीव उत्पन्न होतात, ती महद्‌ ब्रह्म (प्रकृति) त्या सर्वांची योनी (मातास्वरूप) आणि योनीत(गर्भात) बीज आधान करणारा मी पितास्वरूप आहे।।41।।


तीन प्रकारचे गुण


        हे अर्जुना ! सत्व, रज आणि तम तीन गुण प्रकृति पासून उत्पन्न झाले आहेत ,ते शरीरात राहणारे देही जीवाला(आम्म्येला) बांधून ठेवतात जो की(आत्मा) निर्विकार आहे।151।


        हे निष्पाप ! त्या तिघातून “सत्वगुण” निर्मळ, प्रकाशमय, द्वेषरहित , शान्त ,सुख संगतीने जीवाला बांधतो आणि ज्ञान संगती (आसक्ति) ने जीवाला आबुध्द करतो.(मी सुखी,मी ज्ञानी) ।।61।


        हे अर्जुना ! “रज” रागस्वरूप असून विषयभोगाची इच्छा व आसक्ति या पासून उत्पन्न समज, तो या जीवात्म्येला कर्म संगती (आसक्ति) द्वारा बांधतो . (मी राजा ,सैनिक,सुखी कुटुंब पाहिजे ) 71 ।


`        हे भारत ! “तमोगुण” अज्ञानापासून उत्पन्न जाण ,तो मोह आहे सर्व जीवांचा .प्रमाद (हिंसा) आळस आणि झोप यांनी (जीवाला) बांधतो ।।8।।


        हे अर्जुना! सत्वगुण सुखात, रजोगुण कर्मात आसक्त व तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद (हिंसादि कर्मा) मध्ये प्रवृत्त करतो।।91।



        आणि हे अर्जुना ! रजो आणि तमोगुण नष्ट झाले की सत्वगुण वाढते. सत्व व तम नष्ट॒ झाले की रज. तसेच सत्व व रजोगुण नष्ट झाले की तमोगुणां मध्ये वाढ होते ।।101।


        जेव्हा शरीरात असणारे सर्व द्वारे (कान.नाक,डोळे आदि) मध्ये ज्ञानरूपी प्रकाश उत्पन्न होतो. त्यावेळी ज्ञानाची वृध्दि, सत्वगुणाची वृध्दि झाली असे समज 11111


        हे भरतवर्ष ! लोभ, प्रवृत्ति (नाना प्रकाराचे प्रयत्नांन) मध्ये आरम्भ, कर्मात व त्यांचे (भोगात) व फळात अशांती आणि विषय भोगांची लालसा रजोगुण वाढल्यावर उत्पन्न होतात ।1121।


        हे कुन्तीनंदन! अप्रकाश(अज्ञान,, आलस, प्रमाद(हिंसा) ,मोह आदि हे सर्व तमोगुण वृध्दि झाल्यावर उत्पन्न होतात।।131।


        जेव्हा सत्वगुणांची वृध्दि झाली असता जो कोणी मृत्युला प्राप्त होतो , तो जीव उच्चत्तम आणि सुखप्रद लोकांना(इन्द्रब्रह्मादि सात्विक लोकांना) प्राप्त करतो।।114।।


        राजसी मृत्युला प्राप्त झाले असता कर्म आसक्त(मनुष्य) लोकात पुन: जन्म घेतो आणि मृत्युला प्राप्त झालेला तामसी मूढ(पशु) व नीच योनी मध्ये जन्म घेतो। 1151 |


        कर्मांचे विषयात पण्डितगण असे म्हणतात कि सात्विक चा “निर्मल” फल आहे, राजस चा “दुख:” आणि “अज्ञान” तामस फल आहे।1161।


        सत्वगुणा पासून उत्पन्न होणारा “ज्ञान” आहे , रजस पासून “लोभादि” ,आणि प्रमाद, मोह इत्यादि हे सर्व तमस, अज्ञानापासून उत्पन्न होतात।।171।


        उच्च (स्वर्गादि) लोकात जातात ते सात्विक असतात ,मध्य (मनुष्य लोक) मध्ये राहतात ते राजस आणि प्रमाद-आलसादि असणारे अधी (नरक) लोकात जातात ते तामसी असतात ।1181।


        न अन्य गुणांनी कर्ताचे रूप जेव्हा दिसत नाही , आणि गुणांणी वेगळे त्या आम्म्येला जानतो तेव्हा तो माझ्या भावरूपी व शुध्द भक्तिला तो (जीव) प्राप्त करतो।।191।


        गुणांचे या प्रकारे अतिक्रमण करून तिन्ही गुण व जीव देहाला उत्पन्न करणारे जन्म मृत्यु, जरा आणि दुख: या पासुन मुक्‍त होऊन तो मोक्ष प्राप्त करतो।।20।।


अर्जुन म्हणाला,

        हे प्रभो ! कुठल्या कुठल्या लक्षण या तीन गुणांणी युक्‍त व्यक्ति मध्ये असतात? त्यांचे आचरण कसे असतात? आणि कठूल्या साधनानी ते या तीन गुणांचा अतिक्रमण (पार) करतात? 112111


श्रीभगवान म्हणाले,


        हे पाण्डवा ! जो प्रकाश(ज्ञान), प्रवृत्ति, मोह इत्यादिचा न द्वेष करतो व ओपओप प्राप्त झाले तरी त्यांची न निवृत्ति पाहिजे ।।22।।


        जे तटस्थ राहतात, गुणांचे कार्यंपासून विचलित होत नाही. गुण प्रवृत्त (कार्य करीत) आहे एसे जाणून स्थिर राहतात, विचलित होत नाही।।231।


        एकसारखे सुख-दुखात (स्थिर) राहतो, समान बुध्दि सम्पन्न (दगड आणि सोनेला एकसारखे मानतो), प्रिय -अप्रिय (वस्तु) समान मानतो , बुध्दिमान ,निंदा व सूत्ति मध्ये समान भाव ठेवतो । 1241 ।


        ज्याला मान-अपमान एकसारखे वाटतो, समान मित्र-शत्रुंचा पक्ष ठेवतो, सर्व अभिमानाचा परित्याग करतो , गुणातीत तो म्हटला जातो।।251।


        माझीच जो ऐकान्तिक भावाने भक्तियोग द्वारा सेवा करतो, तोच त्या गुणांचा (सत्व,रज व तम) अतिक्रमण (पार) करून ब्रह्म[परमात्म आनंदाचे) अनुभवाचे योग्य होतो  11261।

          मूळ चौदाव्या अध्यायाची समाप्ती

ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील गुणत्रयविभागयोग नावाचा हा चौदावा अध्याय समाप्त झाला. ॥ १४ ॥

👇🏻

श्रीमद्भागवत गीता | अध्याय १५ (पुरूषोत्म योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 15 (Purushottam yog) maulimajhi-blogger


Maulimajhi-blogger


धन्यवाद !



Copyright by :DeviAnaghaVedic Vigyan

Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.