श्रीमद्भागवत गीता | अध्याय १५ (पुरूषोत्म योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 15 (Purushottam yog) maulimajhi-blogger

shreyash feed ads 2

श्रीमद्भागवत गीता | अध्याय १५  (पुरूषोत्म योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 15 (Purushottam yog) maulimajhi-blogger

|| पुरूषोत्म योग ||

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 











श्रीमद्‌भगवद्‌गीता : पंधरावा अध्याय (पुरुषोत्तमयोग)
मूळ पंधराव्या अध्यायाचा प्रारंभ
अथ पञ्चदशोऽध्यायः
श्रीभगवानुवाच: ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्‌ ।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्‌ ॥ १५-१ ॥

अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः ।
अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके ॥ १५-२ ॥

न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा ।
अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ॥ १५-३ ॥

ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन्गता न निवर्तन्ति भूयः ।
तमेव चाद्यम पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी ॥ १५-४ ॥

निर्मानमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः ।
द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसञ्ज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत्‌ ॥ १५-५ ॥

न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः ।
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ १५-६ ॥

ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः ।
मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ॥ १५-७ ॥

शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः ।
गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात्‌ ॥ १५-८ ॥

श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च ।
अधिष्ठायं मनश्चायं विषयानुपसेवते ॥ १५-९ ॥

उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितम्‌ ।
विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः ॥ १५-१० ॥

यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम्‌ ।
यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः ॥ १५-११ ॥

यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम्‌ ।
यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्‌ ॥ १५-१२ ॥

गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा ।
पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः ॥ १५-१३ ॥

अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्‌ ॥ १५-१४ ॥

सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्‌ ॥ १५-१५ ॥

द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च ।
क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते ॥ १५-१६ ॥

उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः ।
यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः ॥ १५-१७ ॥

यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः ।
अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः ॥ १५-१८ ॥

यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम्‌ ।
स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत ॥ १५-१९ ॥

इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयानघ ।
एतद्‌बुद्ध्वा बुद्धिमान्स्यात्कृतकृत्यश्च भारत ॥ १५-२० ॥

मूळ पंधराव्या अध्यायाची समाप्ती
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः ॥ १५ ॥



गीता वाचताना प्ले करा



|| अध्याय पंधराव्या ||

श्रीभगवान म्हणाले,


        हे जग वरून जड़ आणि खालुण फांद्या असलेले अश्वथ वृक्ष विषेश आहे -शास्त्रात  म्हटले आहे. वाक्य समूह त्यांचे पानें आहेत, जो त्याला जाणतो तोच “वदज्ञ” (वेदांला जाणणारे) आहे।।1।।


        खाली आणि वर विस्तृत झालेल्या फांदे(मनुष्य, पशु आणि निम्न योनी) गुण द्वारा विस्तृत विषय(स्पर्श, रूप व रस) या अंकुराने युक्‍त आहे. खाली जाणारे मुळ (भोग-वासना ) सर्वत्र विकसित होत आहे, ते कर्म प्रवाहजनक रूपी “मनुष्य लोक” आहे।।2।।


        न रूप त्याचा (वृक्षाचा) पुर्वाक्त उप्लब्ध आहे ,न अंत, न आदि ,न त्याची स्थिती समझून येते. त्या अश्वथाच्या (वृक्षाचे) सृटढ़ असणारे मूळाला वैराग्य रूपी शस्त्राणे (तरवारीने) तू कापूण टाक।131।


        असे केल्यानंतर (परमात्म धाम) पदांना शोधने कर्तव्य आहे, जे प्राप्त केल्यानंतर (संसारात) जीव परत येत नाही आणि नंतर ते आदि पुरूषाचे शरणागत होतात ज्यांच्यापासून हे संसार प्रवाह विस्तृत झाला आहे , तो (ईश्वर) प्राचीन आहे।।4।।


        गर्व न मोह, आसक्तिरूप, द्वेषरहित, आत्म्यात नित्य स्थिर, भोग अभिलाषा रहित, सुख: दुख: नामक द्वंद रहित मुक्‍तगण त्या अव्यय पदांना प्राप्त करतो।151।


        न कोणी त्याला प्रकाशित करू शकतो, न सूर्य ,न चन्द्र, न ही अग्नि . ज्याला प्राप्त करून कोणी(संसारात) परत येत नाही , ते धाम सर्वश्रेष्ठ माझे आहे।।61।


        माझेच अंश आहेत, या जीवलोकात (जगात) “जीव” जो सनातन आहे, तो प्रकृतित अवस्थित असणारे मन आणि पाँच (सूक्ष्म) इन्द्रियांना तो आकर्षित करतो ।171।


        शरीराला जो प्राप्त होतो आणि शरीरातून जो बाहेर पडतो, तो (जीव) ईश्वर(इन्द्रियांचे स्वामी) आहे. तो (जीव) विषय ग्रहण करून सर्व सुक्ष्म इन्द्रियांनी तो गमन करतो , जसे वायु (सुक्ष्म) गन्धांनी गमन करतो।181।


        तो (जीव) कान, डोळे, त्वचा , जिव्हा व नाकाचा आश्रय घेवून आणि मन निश्चय करून विषयांचा उपभीग घेत असतो ।।9।।


        शरीरात अंत, स्थिती व भोग घेताना आणि गुणांनी युक्‍त जीव आहे ,मुर्ख लोकांना (तो जीव) दिसू शकत नाही ,फक्त दिसू शकतो तो ज्ञानचक्षूला (विवेकी लोकांना) ।।101।


        यत्नशील योगीगण त्या आल्येला ओळखितात जो की शरीरात अवस्थित आहे, किन्तु अविवेकी लोक किती यत्न व प्रयत्न केले तरी ते त्याला(आत्मेला ओळखू शक्त नाही

111111


        जो तेज सूर्यामध्ये स्थित आहे , जो तेज या सर्व जगाला प्रकाशित करतो तो सर्वत्र आहे , जो चन्द्रांत आणि अग्नींत आहे ते तेज तू माझेच समज।1121।


        पृथ्वीमध्यें अधिष्टित होतो आणि माझ्या शक्‍तिनें चर-अचर(सर्व) प्राणीमात्राला धारण करतो, मी चन्द्र होऊण औषधिंना पुष्ट करतो जो सर्वत्र आहे, तो (चन्द्र अमृतमय आहे

111311


        मी जठर अग्नि होऊण प्राणींच्या शरीरामध्ये आश्रय घेतो , प्राण-अपान वायुचा संयोग करून अन्न पचन करीतों, जे की (अन्न) चार प्रकाराचे आहेत।।141।


        तसेंच सर्वांच्या हृदयात मी अंतर्यामी स्वरूपात अधिष्ठित असून स्मृति- ज्ञान व दोघांचे नाश माझ्यापासूनच होतात , वेदांतात सर्व मीच एकमात्र जानने योग्य आहे, वेदांतकर्ता (वेद व्यास) आणि वेदज्ञहि( संपूर्ण वेदांना जाणणारा) मीच आहे।1151।


        दोन असे पुरूषतत्व जे चौव्दह लोकात “क्षर” आणि “अक्षर” आहेत . “क्षर” जो समस्त भूतसमुहांमध्ये (मूलाशी) आहे कूटस्थ (पुरूष) “अक्षर” म्हटला जातो।।16।।


        उत्तम असे पुरूष तत्व जो अन्य परमात्मा शब्दांनी कथांमध्येहि म्हटला जातो ,जो त्रेलोक्यांत भरलेला असून सर्वांचे पोषण करतो, तो ईश्वर आहे।117।।


        कारण क्षर पासूण वेगळे मी (परमात्मा) अक्षरा पासूण ही श्रेष्ठ आहे , म्हणजे मीच या जगात आणि वेदांमध्येंहि प्रसिध्द आहे , “पुरूषोत्म” आहे।।18।।


        हे भारता! जो मला या प्रकारे मोह न पावतां मला “पुरूषोत्म” जाणतो , तोच सर्वत्र सर्व प्रकारे भजतो मलाच सर्वभावांनी।1191।


        हे भारता ! या प्रकारे अतिरहस्यपूर्ण शास्त्र माझ्या द्वारा सांगितला गेला आहे, हे समजून घेतल्यानें बुध्दिमान लोकं अधिक कृतकृत्य (आनंदीत) होतात।।1201।

मूळ पंधराव्या अध्यायाची समाप्ती

ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील पुरुषोत्तमयोग नावाचा हा पंधरावा अध्याय समाप्त झाला. ॥ १५ ॥

👇🏻

श्रीमद्भागवत गीता | अध्याय १६ (देव-आसूरसंपद योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 16 (dev-Aasursanpad yog) maulimajhi-blogger


Maulimajhi-blogger


धन्यवाद !


Copyright by :DeviAnaghaVedic Vigyan

Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.