श्रीमद्भागवत गीता | अध्याय 7 (ज्ञानविज्ञान योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 7 (Dyanvidnyan Yog ) maulimajhi-blogger

shreyash feed ads 2

श्रीमद्भागवत गीता | अध्याय 7  (ज्ञानविज्ञान योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 7 (Dyanvidnyan Yog ) maulimajhi-blogger

विज्ञान योग | 

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 












श्रीमद्‌भगवद्‌गीता : सातवा अध्याय (ज्ञानविज्ञानयोग)
मूळ सातव्या अध्यायाचा प्रारंभ
अथ सप्तमोऽध्यायः
श्रीभगवानुवाच: मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः ।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥ ७-१ ॥

ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः ।
यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ॥ ७-२ ॥

मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः ॥ ७-३ ॥

भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च ।
अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥ ७-४ ॥

अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम्‌ ।
जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्‌ ॥ ७-५ ॥

एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।
अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ॥ ७-६ ॥

मत्तः परतरं नान्यत्किञ्चिदस्ति धनञ्जय ।
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥ ७-७ ॥

रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः ।
प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु ॥ ७-८ ॥

पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेचश्चास्मि विभावसौ ।
जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ॥ ७-९ ॥

बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम्‌ ।
बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्‌ ॥ ७-१० ॥

बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम्‌ ।
धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥ ७-११ ॥

ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्च ये ।
मत्त एवेति तान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि ॥ ७-१२ ॥

त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत्‌ ।
मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्‌ ॥ ७-१३ ॥

दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥ ७-१४ ॥

न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः ।
माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः ॥ ७-१५ ॥

चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन ।
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥ ७-१६ ॥

तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।
प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः ॥ ७-१७ ॥

उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम्‌ ।
आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम्‌ ॥ ७-१८ ॥

बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।
वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥ ७-१९ ॥

कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः ।
तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया ॥ ७-२० ॥

यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति ।
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्‌ ॥ ७-२१ ॥

स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते ।
लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान्‌ ॥ ७-२२ ॥

अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम्‌ ।
देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ॥ ७-२३ ॥

अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः ।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्‌ ॥ ७-२४ ॥

नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः ।
मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्‌ ॥ ७-२५ ॥

वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।
भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥ ७-२६ ॥

इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत ।
सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप ॥ ७-२७ ॥

येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम्‌ ।
ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ॥ ७-२८ ॥

जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ।
ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम्‌ ॥ ७-२९ ॥

जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ।
ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम्‌ ॥ ७-२९ ॥

मूळ सातव्या अध्यायाची समाप्ती
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥



गीता वाचताना प्ले करा



|| अध्याय सातवा ||

श्रीभगवान म्हणाले,


   हे पार्थ ! अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच योगाचे अनुष्ठान करत करत सम्पुर्णपणे नि:शंय मला कसे जाणून घेशील, ते ऐक।11।।


   मी तुला विज्ञानासह तत्वज्ञान संपूर्ण सांगेन ,जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काही जाणावयाचें शिल्लक रहात नाही।।21।


   हजारो मनुष्यांत कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणारा योग्यांमध्ये एखादा मत्परायण होऊन मला खरें स्वरूपाने जाणतो ||3।।


   पृथ्वी, पाणी ,अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धि आणि अहंकार अशी ही आठ प्रकारात विभागलेली माझी अशी “प्रकृति” आहे. त्या आठ प्रकाराचे भेद असणारी माझी अपरा म्हणजे “अचेतन” प्रकृति समज।।4।।


   आणि हे महाबाहो ! हिंच्याहून दुसरी, जिच्या द्वारा हे सर्व जग धारण केले जाते, ती माझी जीवस्वरूप परा म्हणजे “सचेतन” प्रकृति(माया) समज।15।1।


   सर्व भूत(जीव) मात्रा माझ्या या दोन प्रकृति पासून उत्पन्न झालेले आहे. आणि मीच या सर्व जगाची उत्पत्ति व प्रलय कर्ता आहे।16।।


    हे धंनजया ! माझाहून निराळे दुसरे कोणतेहि परम कारण नाही . हे संपूर्ण जग दोरयात मनी ओववे , तसे माझ्यात संपूर्ण जग ओवलेले आहेत।।7।।


   हे अर्जुना ! मी पाण्यातील रस आहे, चन्द्र-सुर्याचा प्रकाश आहे, सर्व वेदांतील ओंकार, आकाशांतील शब्द आणि पुरूषातील पुरूषतत्व मीच आहे।।81।


   मी पृथ्वीचा पवित्र गंध आणि अग्निमधलें तेज आहे. तसेच सर्व भूतांचे जीवनशक्‍्ति आहे आणि तपस्वीयांचा तप आहे।।9।।


   हे अर्जुना ! तू संपुर्ण भूतांचे सनातन कारण मलाच समज. मी बुध्दिमानांची बुद्धि आणि तेजस्वियांचे तेज आहे।1101।


   हे भरतश्रेष्ठ ! मी बलवानांचे आसक्तिरहित व कामनारहित बल आहे आणि सर्व प्राण्यांतील धर्मसंगत व संतान उत्पत्ति मात्र उपयोगी असा मी “काम” आहे| 1111 ।


   जे काही सात्विक भाव आहे, राजस आणि तामसिक भावसमूह आहेत ते सर्व प्रकृतिचे गुण-कार्य(दया,क्रोध,अहिंसा) आहेत, ते सर्व माझा पासून उत्पन्न झाले आहेत ,असे तू समज परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते राहत नाही।।121।


   वर सांगितलेले त्रिविधी गुणयुक्‍त भाव द्वारा हे सर्व जीव मोहित झालेले आहेत त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणारे अविनाशी असे मला (परमात्माला) ते जानत नाही 111311


        जे काही सात्विक भाव आहे, राजस आणि तामसिक भावसमूह आहेत ते सर्व प्रकृतिचे गुण-कार्य(दया,क्रोध,अहिंसा) आहेत, ते सर्व माझा पासून उत्पन्न झाले आहेत ,असे तू समज परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते राहत नाही।।121।


        वर सांगितलेले त्रिविधी गुणयुक्‍त भाव द्वारा हे सर्व जीव मोहित झालेले आहेत त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणारे अविनाशी असे मला (परमात्माला) ते जानत नाही  111311


        कारण जीवाला( विमोहिनी ) त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास कठिन आहे, परंतु जे केवल माझेच(श्रीकृष्णाचे) आश्रय घेतात, ते या मायेला तरून जातात।।141।


        मायेने ज्यांचें ज्ञान हिराहून घेतले आहेत, असे आसूरी स्वभावाचे व मनुष्यांत नीच असणारे ,दुष्ट कर्मे करणारे मूर्ख लोक माझ्या शरणात येत नाही।।॥151।


        हे भरतवंशी यांमध्ये श्रेष्ट अर्जुना ! उत्तम कर्मे करणारे अर्थाथी ,आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार प्रकाराचे भक्त मला भजतात ।1161।


        त्यांपैकी नित्य माझ्यात एकाग्रचित्त आणि एकमात्र भावाने माझ्यात स्थित असलेल्या तत्वविद ज्ञानी भक्त श्रेष्ठ आहे .कारण त्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तेही मला अत्यंत प्रिय आहेत।1171।


        ते सर्वच उदार आहेत परंतु ज्ञानी (मला जानणारे) तर साक्षात माझे आत्म स्वरूप आहेत. असे माझे मत आहे. कारण ते निश्चित होऊन सर्वोत्तम गती स्वरूप ,माझेच आश्रय घेतात ।।1181।


        “सर्व पदार्थ वासुदेवमय आहे”-असे प्रकारे ज्ञानसम्पन्न होऊन पुरूष अनेक जन्म घेताल्या नंतर माझे आश्रय स्वीकारतात , असे महात्मे खरच दुर्लभ आहेत।1191।


        त्या त्या काम(भोगांच्या इच्छा) ज्यांचे मन हिरावून घेतले आहे असे देवतांची निरनिराळे नियम पाळुन आपल्या प्रकृतिने (स्वभावाने ) प्रेरित होऊन देवी-देवतांची पूजा करतात 112011


        तो ज्या देवतांचे श्रद्धापूर्वक पूजन करू इच्छितो , मी अंतर्यामी रूपात त्या त्या देवतांचे प्रति त्याचे मनाला हंढ करतो ।।211।


        तो त्या श्रद्धेनेयुक्‍्त होऊन त्या देवतांचे पूजन करतो आणि त्या देवते कडून मीच ठरविलेले ते इच्छित भोग त्यांना निश्चितपणे मिळवून देतो।।221।


        पण त्या मंदबुध्दि लोकांचे ते फल नाशिवंत असते. देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्तगण मलाच येऊन मिळतात ।।231।


        मूढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ, अविनाशी अशा परम भावाला न जाणता मन- इन्गद्रियांच्या (प्रकतिच्या) पलीकडे असणारे, (सच्चिदानंद परमात्मस्वरूप) मला मनुष्य प्रमाणे जन्म घेऊन प्रकट झालेला मानतात ।।24।।


        आपल्या योग-मायेत लपलेल्या मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही. म्हणुन ते अज्ञानी लोक जन्म नसलेल्या , अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाहीत .अर्थात मी जन्मणारा व मरणारा समजतात ।1251।


        हे अर्जुना ! पूर्वी होऊन गेलेल्या, वर्तमान काळात आणि पुढे जन्म होणारे सर्व प्राणयांना मी जाणतो, पण मला कोणीही ( देवगण सुधा) जाणात नाही।।261।


        हे भरतवंशी अर्जुना ! सृष्टीत इच्छा आणि द्वेष यांमुळे उत्पन्न झालेल्या सुख दु:खरूप दृंद्रांच्या मोहाने सर्व प्राणी अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात।।27।।


        परंतु जे पुण्यकर्मी पुरूषांचे पाप नष्ट झाले आहेत, ते रागद्वेषाने उत्पन्न होणारे द्रंद्रस्वरूप आणि मोहापासून मुक्‍त असलेले दृढनिश्चयी भक्‍त मला सर्व प्रकारे भजतात ।।281।


        जे मला शरण येऊन वार्धक्य व मरण यांपासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरूष ,तेच ब्रह्म, संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्मे जाणतात ।।291।


        जो पुरूष सर्वत्र मला अधिभूत ,अधिदैव असे (सर्वाच्या आत्मारूप असे ) जाणतो, तो  माझ्यात आसक्त चित असलेल्या पुरूष मला अंतकाळही जाणतो (व मृत्युच्या वेळी मलाच स्मरण करतो) |1301।

👇🏻

श्रीमद्भागवत गीता | अध्याय ८ (अक्षरब्रह्म योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 8 (Aksharbramh Yog ) maulimajhi-blogger


Maulimajhi-blogger


धन्यवाद !




Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.